Surprise Me!

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची शहरात गर्दी I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 63 Dailymotion

नागपूर : संघ लोकसेवा आयोगामार्फत रविवारी नॅशनल डिफेन्स ॲकेडमी व नेव्हल ॲकेडमीचा परीक्षा पार पडली. शहरातील एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. कोरोना संकटातच परीक्षा होत असल्याने राज्यभरातून येणाऱ्या परीक्षार्थ्यांच्या सुविधेसाठी रेल्वे व एसटीतर्फे अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. पण, अपेक्षेच्या विपरित परीक्षार्थ्यांनी खासगी वाहनावर भर दिला. उमेदवारांमध्ये परीक्षेसंदर्भात कमालीची उत्सुकता दिसून आली. (व्हिडिओ : प्रतिक बारसागडे) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon